[go: up one dir, main page]

प्रमुख मजकुराकडे जा

विकासक

Ethereum विकसक संसाधने

Ethereum साठी बिल्डर्स मॅन्युअल. तुमचे ऑनचेन ॲप तयार करण्यासाठी आणि स्केल करण्यासाठी तुम्हाला आवश्यक असलेली प्रत्येक गोष्ट.

तुम्हाला आज काय तयार करायचे आहे?

Ethereum वर तुमचे पहिले ॲप्स शिकण्यासाठी आणि तयार करण्यासाठी तुम्हाला आवश्यक असलेली प्रत्येक गोष्ट

स्पीडरन Ethereum टोकनायझेशन बॅनर
नवशिक्या

टोकनायझेशन

scaffold-eth ची मूलभूत माहिती शिकण्यासाठी एक युनिक टोकन तयार करा.

शोध सुरू कराopens in a new tab
स्पीडरन Ethereum DEX बॅनर
मध्यम

DEX

एक सोपा ऑटोमेटेड मार्केट मेकर तयार करा, तरलता प्रदान करा आणि टोकन स्वॅप्स लागू करा.

शोध सुरू कराopens in a new tab
स्पीडरन Ethereum स्टेबलकॉइन्स बॅनर
प्रगत

स्टेबलकोइन्स

एक स्टेबलकॉइन तयार करा आणि स्थिरता यंत्रणा व किंमत ओरॅकल्स शिका.

शोध सुरू कराopens in a new tab
SpeedRunEthereum banner

आव्हाने आणि मार्गदर्शन

इतरांकडून मार्गदर्शन मिळवा आणि सहकारी डेव्हलपर्ससोबत कसे काम करायचे ते शिका.

स्पीडरन Ethereumopens in a new tab

चांगला पगार मिळवा. दूरस्थपणे काम करा. भविष्य घडवा.

अर्ध्याहून अधिक ब्लॉकचेन करिअर्स रिमोट-फर्स्ट आहेत आणि काही अंदाजानुसार ही संख्या ७०% इतकी जास्त आहे.

$93 - 169K
सरासरी डेव्हलपर पगार 
$80 - 255K
ब्लॉकचेन उद्योगातील सरासरी पगार 

Money you can program

Write code that defines how value moves, when, and to whom. No banks, no intermediaries, just logic you define.

Future-proof skills

Learn the building blocks of the next internet. The tech might evolve, but the principles of web3 are here to stay.

Censorship resistance

Build projects and commerce that can't be silenced by governments, corporations, or algorithms. If it matters, it stays online.

Digital sovereignty

Own your identity, assets, and creations online without relying on platforms that can delete you.

उपयुक्त डेव्हलपर संसाधने

Scaffold-ETH 2 debug screenshot

तुमच्या कल्पनेची जलद सुरुवात करा

तुमच्या Ethereum ॲप स्टॅकला काही सेकंदात बूटस्ट्रॅप करा. Scaffold-ETH 2 वाचाopens in a new tab

npx create-eth@latest
Ethereum Stack Exchange screenshot

मदत मिळवा

तुम्ही अडकल्यास किंवा समस्या सोडवण्यासाठी मदतीची आवश्यकता असल्यास, मार्गदर्शन नक्की मागा.

Banner showing four resource app icons

संसाधने

आधी प्रयोग करायचा आहे, नंतर प्रश्न विचारायचे आहेत? सँडबॉक्स, बूटकॅम्प इत्यादी तपासा.

Banner displaying multiple learning topics in a tag cloud

शिकवण्या

ज्या बिल्डर्सने हे आधीच केले आहे त्यांच्याकडून Ethereum डेव्हलोपमेंट टप्याटप्याने जाणून घ्या.

व्हिडिओ कोर्सेस

ब्लॉकचेनमध्ये तुमच्या व्यावसायिक कारकिर्दीला सुरुवात करायची आहे? हे कोर्सेस तुम्हाला ब्लॉकचेन डेव्हलपर म्हणून नोकरी मिळवण्यासाठी तयार करतील.

सायफ्रिन अपड्राफ्ट ब्लॉकचेन बेसिक्स कोर्स बॅनर
3-तासांचा कोर्स

ब्लॉकचेनची मूलभूत माहिती

ब्लॉकचेन आणि स्मार्ट कॉन्ट्रॅक्ट कसे कार्य करतात ते शिका, एक वॉलेट तयार करा आणि तुमच्या पहिल्या व्यवहारावर सही करा.

opens in a new tab
सायफ्रिन अपड्राफ्ट सॉलिडिटी स्मार्ट कॉन्ट्रॅक्ट डेव्हलपमेंट कोर्स बॅनर
5-तासांचा कोर्स

Solidity स्मार्ट कॉन्ट्रॅक्ट डेव्हलपमेंट

Ethereum सुसंगत इकोसिस्टममध्ये वेब3 डेव्हलपमेंटसाठी सॉलिडिटी प्रोग्रामिंग हे तुमचे प्रवेशद्वार आहे.

opens in a new tab
सायफ्रिन अपड्राफ्ट फाउंड्री फंडामेंटल्स कोर्स बॅनर
10-तासांचा कोर्स

फाउंड्रीची मूलभूत माहिती

फाउंड्री आणि प्रगत वेब3 डेव्हलपमेंट संकल्पना आणि टूल्ससह तुमची सॉलिडिटी डेव्हलपमेंट कौशल्ये वाढवा.

opens in a new tab
सायफ्रिन अपड्राफ्ट प्रगत फाउंड्री कोर्स बॅनर
13-तासांचा कोर्स

प्रगत फाउंड्री

Solidity स्मार्ट कॉन्ट्रॅक्ट डेव्हलपमेंटसाठी प्रगत फाउंड्रीसह वेब3 डेव्हलपमेंट तंत्रात प्रभुत्व मिळवा.

opens in a new tab
सायफ्रिन अपड्राफ्ट ब्लॉकचेन बेसिक्स कोर्स बॅनर
24-तासांचा कोर्स

स्मार्ट कॉन्ट्रॅक्ट सुरक्षा

स्मार्ट कॉन्ट्रॅक्ट सुरक्षा संशोधक म्हणून तुमच्या कारकिर्दीला सुरुवात करा! स्मार्ट कॉन्ट्रॅक्ट ऑडिटिंग आणि सर्वोत्तम पद्धती शिका.

opens in a new tab

दस्तऐवजीकरण एक्सप्लोर करा

Ethereum आणि ब्लॉकचेनच्या मुख्य संकल्पना समजून घ्या

परिचय

Ethereum ची ओळख

ब्लॉकचेन आणि Ethereum परिचय

इथर ची ओळख

क्रिप्टोकरन्सी आणि इथरची ओळख

dapps ची ओळख

विकेंद्रित अनुप्रयोगांची ओळख

स्टॅक ची ओळख

Ethereum स्टॅक ची ओळख

Web2 विरुद्ध Web3

web3 विकासाचे जग कसे वेगळे आहे

प्रोग्रामिंग भाषा

परिचित भाषांसह Ethereum वापरणे

मूलतत्त्वे

खाती

कॉन्ट्रॅक्ट किंवा नेटवर्कवरील लोक

व्यवहार

Ethereum ची स्थिती बदलण्याच्या पद्धती

ब्लॉक

ब्लॉकचेनमध्ये व्यवहारांच्या जोडल्या गेलेल्या बॅच

Ethereum व्हर्च्युअल मशीन (EVM)

व्यवहारांवर प्रक्रिया करणारा संगणक

गॅस

मायनिंग व्यवहार सक्षम करण्यासाठी आवश्यक इथर

नोड्स आणि क्लायंट

नेटवर्कमध्ये ब्लॉक्स आणि व्यवहार कसे पडताळले जातात

नेटवर्क

मेननेट आणि चाचणी नेटवर्कचे विहंगावलोकन

स्टॅक

स्मार्ट कॉन्ट्रॅक्ट

Dapps मागील तर्क-स्वयं-अंमलबजावणी करार

विकास फ्रेमवर्क

विकासाची गती वाढविण्यात मदत करण्यासाठी साधने

JavaScript लायब्ररी

स्मार्ट काँट्रॅक्टस सह संवाद साधण्यासाठी JavaScript लायब्ररी वापरणे

बॅकएंड API

स्मार्ट काँट्रॅक्टस सह संवाद साधण्यासाठी लायब्ररी वापरणे

ब्लॉक एक्सप्लोरर

Ethereum डेटासाठी तुमचे पोर्टल

स्मार्ट कॉन्ट्रॅक्ट सुरक्षा

स्मार्ट कॉन्ट्रॅक्ट्सच्या विकासादरम्यान विचारात घेण्यासाठी सुरक्षा उपाय

स्टोरेज

Dapp स्टोरेज कसे हाताळायचे

डेव्हलपमेंट एन्व्हायर्नमेंट

dapp विकासासाठी योग्य असलेले IDE

हॅकेथॉनमध्ये सामील व्हा

हॅकेथॉन हे नेटवर्क तयार करण्यासाठी आणि इतरांकडून शिकण्यासाठी तसेच प्रकल्प सुरू करण्यासाठी आणि बक्षिसे मिळवण्यासाठी उत्तम संधी आहेत

तुम्ही एक संस्थापक आहात का?

तुमच्याकडे आधीपासूनच प्रकल्पाची कल्पना आहे किंवा तुम्ही प्रोटोटाइपवर काम करत आहात? तुमचा प्रकल्प पुढील टप्प्यावर कसा न्यायचा याचा शोध घ्या. आम्ही तुम्हाला या क्षेत्रातील संबंधित संस्था आणि तज्ञांशी जोडू शकतो.

हे पृष्ठ उपयुक्त होते का?