BBC News, मराठी - बातम्या
मोठ्या बातम्या
इराणमधील शाळा आणि त्याजवळच्या लष्करी तळावर झाले अनेक हल्ले? सॅटेलाईट इमेजमध्ये काय दिसलं?
फोटोमध्ये उदध्वस्त झालेल्या दोन इमारती स्पष्टपणे दिसत आहेत. यातील एक आयआरजीसीच्या तळाच्या आत पूर्णपणे नष्ट झालेली इमारत आहे आणि एक शाळेची इमारत काही प्रमाणात कोसळलेली आहे.
व्हीडिओ, डॉ. नीरज हातेकर यांची मुलाखत, महाराष्ट्राची आर्थिक स्थिती, लाडकी बहीण योजना यावर काय म्हणाले?, वेळ 51,05
बीबीसी मराठीच्या 'महाराष्ट्राची गोष्ट' सिरीजच्या या भागामध्ये अर्थतज्ञ प्राध्यापक डॉ. नीरज हातेकर यांची खास मुलाखत
एपस्टिन फाईल्स : ट्रम्प यांच्यावर आरोप असलेली आणखी काही कागदपत्रे सार्वजनिक, काय आहेत आरोप?
न्याय विभागाने जाहीर केलेल्या या फाइल्समध्ये ट्रम्प यांचा हजारो वेळा उल्लेख आढळून येतो. यात जेफ्री एपस्टिनने इतरांना पाठवलेल्या ई-मेल आणि पत्रव्यवहारातही ट्रम्प यांचं नाव आहे.
नाशिक : वसतीगृहात दहावीच्या विद्यार्थ्यांनी लहान मुलांवर 6 महिने केले लैंगिक अत्याचार, संस्थेने केली लपवाछपवी
ही घटना समजल्यानंतर पीडित मुलांच्या पालकांनी केलेल्या तक्रारीवरून आरोपी मुलांवर लैंगिक अत्याचार कायद्याअंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
'इराणचं सैन्य 'पूर्णपणे उद्ध्वस्त' झालं, त्यांची सर्व 32 जहाजं समुद्रात बुडाली'; ट्रम्प यांनी काय दावे केले?
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शुक्रवारी (6 मार्च) माध्यमांशी संवाद साधताना म्हटलं की, "अमेरिका इराणमध्ये खूप चांगले काम करत आहे आणि इराणचे सैन्य 'पूर्णपणे नष्ट' झाले आहे."
Exclusive : नागपुरातील आतापर्यंतच्या 5 स्फोटांच्या मृत्यूंमध्ये 75 टक्के महिला; चौकशी अहवालात कोणती कारणं आढळली?
हे स्फोट कधी झाले? यामध्ये किती लोकांचा जीव गेला? आणि त्यामधील चौकशी अहवालांचं पुढे काय झालं?
फक्त फळं खाल्ल्याने खरंच वजन लवकर कमी होतं का? याबाबत विज्ञान काय सांगतं?
मागच्या तीन दशकांमध्ये लठ्ठ व्यक्तींचं प्रमाण वाढलं आहे. त्यामुळे वजन कमी करायचं म्हणून लोक ना ना प्रकारचे आहार आणि डाएट प्लॅन पाळताना दिसतात.
अली खामेनींनंतर इराणचे सर्वोच्च नेते होण्याच्या शर्यतीत आघाडीवर असलेले मोज्तबा खामेनी कोण आहेत?
रॉयटर्स या वृत्तसंस्थेने दोन इराणी सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, मोज्तबा खामेनी आता पुढचे सर्वोच्च नेते होण्याच्या शर्यतीत आघाडीवर मानले जात आहेत.
महाराष्ट्रातील 'महानुभाव पंथा'च्या अनुयायी महिलांनी भरूचच्या जुम्मा मशिदीत 'पूजा' केल्याचा वाद? नेमके प्रकरण काय?
भरूचच्या जुम्मा मशिदीजवळ काही महिलांनी पूजा केल्याचा व्हीडिओ व्हायरल झाल्यानंतर वाद निर्माण झाला आहे.
शॉर्ट व्हीडिओ
मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे
व्हीडिओ आणि ऑडिओ
व्हीडिओ, इराणी युद्धनौकेवर अमेरिकेचा हल्ला, हिंदी महासागरात नेमकं काय घडलं?, वेळ 2,23
अमेरिकेने हिंद महासागरात एक इराणी युद्धनौका बुडवली असल्याचा दावा अमेरिकेचे संरक्षण सचिव पीट हेगसेथ यांनी केला आहे.
व्हीडिओ, 'मिडल ईस्ट' म्हणजेकोणते देश? आखाती देशांत कोणाचा समावेश होतो?, वेळ 4,34
मिडल ईस्ट म्हणजे नेमके कोणते देश...आखाती देशांत कोण येतं...मिडल ईस्ट म्हणजेच पश्चिम आशिया का.
व्हीडिओ, इस्रायल-अमेरिका-इराण संघर्षामुळे होर्मुझची सामुद्रधुनी ठप्प झाल्यास तुमच्यावर काय परिणाम होऊ शकतो?, वेळ 4,21
होर्मुझची सामुद्रधुनी हा आखाती भागातला एक चिंचोळा जलमार्ग सध्या इस्रायल - इराणमधल्या तणावात सापडलाय. हा जलमार्ग बंद करण्याचा विचार आपण करत असल्याचं इराणने म्हटलंय.
व्हीडिओ, अयातुल्ला अली खामेनी यांनी सर्वोच्च नेते बनून इराणवर 36 वर्षं पकड कशी मजबूत ठेवली? , वेळ 5,22
1979 मध्ये झालेल्या इस्लामिक क्रांतीपासून इराणमध्ये आधी अयातुल्लाह रुहोल्लाह खोमेनी, आणि त्यानंतर सुमारे तीन दशकांपेक्षा जास्त काळ अयातुल्ला अली खामेनी यांची मजबूत पकड होती.
व्हीडिओ, नागपूरमध्ये स्फोटकांच्या कंपनीतील स्फोटात 17 जणांचा मृत्यू, 18 जखमी; नेमकं काय घडलं?, वेळ 2,59
या स्फोटामध्ये 17 कामगारांचा मृत्यू झाला असून 18 जण जखमी झालेले आहेत.
व्हीडिओ, वर्षानुवर्षं बोटीवरच आपलं आयुष्य जगणारे हे लोक कोण आहेत?, वेळ 6,57
या बोटींवर सुमारे 50 लोक राहतात. पिढ्यानपिढ्या ही कुटुंबं नदीकाठी तरंगत आपलं आयुष्य जगतायत चांगल्या भविष्याची वाट पाहत आहेत.
ऑडिओ, तीन गोष्टी पॉडकास्ट : भारत-अमेरिकेत 'व्यापार करार' झाला का? आणि हा करार महत्त्वाचा का?
दिवसभरातल्या घडामोडींचा आढावा.
ऑडिओ, सोपी गोष्ट पॉडकास्ट : भारताच्या हवाई वाहतूक सुरक्षेतल्या कोणत्या त्रुटी संसदीय समिती अहवाल मांडतो?
महत्त्वाच्या विषयाचं सोप्या भाषेत विश्लेषण.
ऑडिओ, गोष्ट दुनियेची : आण्विक शस्त्रास्त्रांचा धोका कमी होईल का?
आंतरराष्ट्रीय घडामोडींचा आढावा घेणारं, विश्लेषण करणारं बीबीसी न्यूज मराठीचं जागतिक पॉडकास्ट.
बीबीसी मराठी व्हॉट्सॲपवर
बीबीसी मराठी स्पेशल
भारतीय ख्रिश्चन संताला जपानमध्ये क्रुसावर का चढवलं गेलं? या मराठी संताबद्दल तुम्हाला माहिती आहे का?
जपानमध्ये मृत्यूदंड दिलेल्या या वसईच्या संताची ओळख वसईकरांनी मात्र आजही जपली आहे.
'पी फॉर प्लेझर आणि या प्लेझरसाठी कित्येक बायका अक्षरशः तडफडत राहतात' - ब्लॉग
'माझ्या बायकोचा रोबोट' या नाटकाच्या निमित्ताने सेक्स ही जैविक कृती बाईच्या दृष्टीकोनातून पाहण्याचा प्रयत्न लेखिकेने केला आहे.
उंबरठा : सिनेमा पाहिल्यावर स्मिता पाटील यांना विजय तेंडुलकरांनी का म्हटलं 'तू मला हरवलंस'
1982 साली प्रदर्शित झालेला 'उंबरठा' सिनेमा आजही महत्वाचा आहे. वयाच्या अवघ्या 31 व्या वर्षी काळाच्या पडद्याआड गेलेल्या स्मिता पाटील यांनी ज्या भूमिका साकारल्या त्यात 'उंबरठा'मधली सुलभा महाजन खास होती.
'शिंदे आले काय, दाभाडे आले काय..', 45 वर्षांपूर्वीचा 'सिंहासन' आजही ताजा वाटण्याचं कारण काय?
अरुण साधूंची कथा, विजय तेंडुलकरांची पटकथा अन् जब्बार पटेलांचं दिग्दर्शन अशा दिग्गजांच्या स्पर्शानं सोनं झालेला हा चित्रपट कदाचित त्यामुळंच आजही अगदी ताजा वाटणारा असा आहे.
राज-उद्धव ठाकरे यांच्या भेटी-गाठी वाढल्या, दोघे एकत्र आल्यास 'मुंबई'वर वर्चस्व मिळवू शकतील?
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्यातील भेटीगाठी वाढत आहेत. ऑक्टोबर मध्ये उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे दोन वेळा भेटले आहेत.
