भारतीय स्त्री मुक्तीच्या व स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या, प्रथम शिक्षिका क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचा आज, जयंतीदिन. स्त्री उद्धारासाठी आपले सर्वस्व वाहून देत महात्मा ज्योतिराव फुले यांनी हाती घेतलेल्या समाजोद्धाराचा वसा तितक्याच नेटाने पुढे नेणाऱ्या सावित्रीबाईंना जयंती दिनानिमित्त विनम्र अभिवादन! 9049494938 | 8626020202 (CONTENT ©️ COPYRIGHT) #सावित्रीबाई_फुले #स्त्रीशिक्षण #Savitribaiphule #WomensEducation #savitribai #mahatmaphule #joytibaphule #education #jayanti #teachar #PuneUni